Seminar

अभ्यासाच्या सोप्या पद्धती:

A must for students who desires everlasting success in Academic and Career.
NEVER STOP LEARNING…. BECAUSE LIFE NEVER STOP TEACHING MINDPOWER PROGRAM

आपणांस ठाऊक आहे का ?

व्यवहारात आपण आपल्या बुद्धीमतेचा वापर किती करतो ?
आपण आज जे वाचतो, त्यापैकी किती भाग पुढच्या दिवशी आपल्या लक्षात राहतो ?
अभ्यासात Interest कमी आहे आणि Concentrate होत नाही ?

अशा अन्य तथ्यांची माहिती देण्यासाठी, तसेच स्मरणतंत्रांचा वापर करुन आपण अभ्यासातील व व्यवहारातील माहिती लक्षात ठेवून शकतो, हे दाखवून देण्यासाठी आम्ही आपणांकरिता स्मरणतंत्र विषयावरव्याख्यान आयोजित केले आहे.

सर्वसाधारणपणे पुढील स्वरुपाच्या तक्रारी आपल्या कानावर पडतात :

विद्यार्थी / विद्यार्थिनी : “मी खूप अभ्यास करतो / करते. परंतु केलेला अभ्यास माझ्या स्मरणात राहत नाही. प्रश्नांची उत्तरे, उत्तरातील मुद्दे लक्षात राहत नाहीत.”

कार्यालयातील व्यक्ती : “ऑफिसमधील महत्वाची कामे विसरुन जातो, त्यामुळे कामात गोंधळ होतो.”

गृहिणी : “आजकाल मी बरीचशी कामे विसरुन जाते. वाढत्या वयानुसार माझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे.”

हे असे का घडते ?

अभ्यासातील आणि व्यवहारातील माहिती आपण स्मरणात का ठेवू शकत नाही ? कारण ती माहिती स्मरणात ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्मरणतंत्रे आपणांस ठाऊक नसतात आणि ह्याच तंत्रांची माहिती देण्यासाठी, आम्ही आपणांकरिता, स्मरणतंत्र प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्तविक आयोजित केले आहे.

स्मरणतंत्र प्रशिक्षण कार्यशाळेत काय शिकविले जाईल ?

Syllabus of Vedic Maths :

1) Subctraction:
a) Subtraction From Perfect Base Numbers
b) Subtraction from Sub Base Numbers
c) General Subtraction

2) Multiplication:
a) Multiplication of Any Number of 11
b) Multiplication of Any Number of 12 To 19
c) Multiplication of Any Number of 9, 99, 999, 9999…
d) Multiplication of 2 Number Whose L.H.S. Digit is Same And Sum of The R.H.S. is Equal To Ten.
e) Multiplication of Numbers Near Base Numbers
f) General Multiplication

3) Squaring:
a) Squaring of Numbers Adjacent To Square of Know Numbers.
b) Squaring of Numbers Near Base Numbers.
c) Squaring of Duplexing Method.

4) Perfect Square Roots:
5) Cubes
6) Cube Roots
7) Division
8) Beejank Method/ D.S. Method
9) Formation of Tables
10) Addition
– Mental Calculation Techniques

Seminar Photo :